Перейти к содержимому

साखर (Diabetes) नियंत्रणात ठेवण्याचे ४ सोपे उपाय (4M Strategy) ‪@ShatayuMultispecialityHospital‬

Shatayu Multispeciality Hospital Jalna

0:00 / 0:00

साखर (Diabetes) नियंत्रणात ठेवण्याचे ४ सोपे उपाय (4M Strategy) ‪@ShatayuMultispecialityHospital‬

348 просмотров · 9 дней назад
Shatayu Multispeciality Hospital Jalna
671 подписчик
348 просмотров · 9 дней назад
डायबिटीज (रक्तातील साखर) नियंत्रणात ठेवण्यासाठी ४ सोपे नियम | 4Ms of Diabetes Control या व्हिडिओमध्ये शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे (Shatayu Multispeciality Hospital, Jalna) तज्ज्ञ डॉक्टर किशोर टेपले डायबिटीज म्हणजेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ४ महत्त्वाच्या गोष्टी (4M Strategy) सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. ⏱️ Timestamps / व्हिडिओमधील मुद्दे: 0:00 - प्रस्तावना (Introduction) 0:45 - १ ला M: Meal (आहार व डाएट) 1:43 - २ रा M: Medication (योग्य औषधोपचार) 2:19 - ३ रा M: Monitoring (साखरेची नियमित तपासणी) 3:28 - ४ ता M: Movement (व्यायाम व शारीरिक हालचाल) 4:11 - निष्कर्ष आणि डॉक्टरांचा सल्ला 🏥 Shatayu Multispeciality Hospital, Jalna 📍 Address: Rajur road, Jalna, Maharashtra] 📞 Contact / Appointment: 9405349139 #DiabetesControl #HealthTipsMarathi #DiabetesInMarathi #DiabetesManagement #BloodSugarControl #ShatayuHospital #Jalna #HealthAwareness #DoctorAdvice