Manori Koliwada / Narali Poornima 2026
Manori Hindu Gramashth
0:00 / 0:00
Manori Koliwada / Narali Poornima 2026
4 285 просмотров · 6 дней назад
Manori Hindu Gramashth
25 подписчиков
4 285 просмотров · 6 дней назад
"नारळी पौर्णिमेच्या पावन दिवशी, उत्सवानिमित्त आणि व्यवसायाच्या निमित्ताने काही परिवारांचे मनोगत जाणून घेण्याचा आम्हाला योग आला. या संवादातून समुद्राविषयीची श्रद्धा, आपल्या कोळी संस्कृतीबद्दलचा अभिमान, परंपरांचे जतन आणि एकोप्याचे महत्त्व अधोरेखित झाले. प्रत्येकाने आपल्या अनुभवातून सणाचे महत्त्व, व्यवसायातील आव्हाने, भविष्यातील अपेक्षा आणि नव्या पिढीने संस्कृती जपण्याची गरज याविषयी मनमोकळेपणाने मते व्यक्त केली. या सर्वांच्या मनोगतातून नारळी पौर्णिमा हा केवळ एक सण नसून, आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि जीवनाशी असलेला नात्याचा उत्सव असल्याची भावना अधिक दृढ झाली."
#manori #koli #koliwada #mumbaikar #youtube