₹15,000 पगार ते दिवसाला ₹1 लाखाचं Transaction | Udyami Chetan Bodke | The Udyami Maharashtra Show
Dr Omkaar Hari Maali
0:00 / 0:00
₹15,000 पगार ते दिवसाला ₹1 लाखाचं Transaction | Udyami Chetan Bodke | The Udyami Maharashtra Show
15 076 просмотров · 8 дней назад
Dr Omkaar Hari Maali
127 тыс. подписчиков
15 076 просмотров · 8 дней назад
कधी विचार केला होता का, Company मध्ये ₹15,000 पगारावर काम करणारा मुलगा एक दिवस दिवसाला ₹1 लाखाचं Transaction करेल? 🔥
उद्यमी महाराष्ट्र Show च्या या Episode मध्ये Dr. Omkar Hari Mali यांच्यासोबत आहेत चेतन बोडके. ते Bajaj मध्ये CNC Operator होते. कोणताही Backup आणि Support नसताना त्यांनी शून्यातून स्वतःचा कांद्याचा Domestic आणि Export Business उभा केला आहे.
तुम्हालाही जागतिक बाजारात आपला व्यवसाय न्यायचा असेल, तर ही सुवर्णसंधी आहे!
डॉ. ॐकार हरी माळी यांच्या Export-Import वर्कशॉप मध्ये सहभागी व्हा आणि व्यवसायाच्या अनंत संधींचा लाभ घ्या.
✅ वर्कशॉपची सविस्तर माहिती आणि नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:
🔗 https://exim.omkarharimali.com/
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9297909090
🌟 जय महाराष्ट्र!
#उद्यमीमहाराष्ट्र #ExportImport #DubaiBusiness #MarathiEntrepreneur #OmkarHariMali #MarathiPodcast #BusinessJourney