Перейти к содержимому

Table Talks With Dr. Navniit Mandhaani: जन्मतारीख,फोन नंबर,लग्न या सगळ्यात Numerology किती महत्वाचं?

BolBhidu

0:00 / 0:00

Table Talks With Dr. Navniit Mandhaani: जन्मतारीख,फोन नंबर,लग्न या सगळ्यात Numerology किती महत्वाचं?

25 110 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
25 110 просмотров · 1 день назад
#BolBhidu #Numerology #DrNavniitMandhaani 00:00 - प्रोमो 01:16 - ज्योतिष शास्त्राचा प्रवास कसा सुरु झाला? 06:49 - ज्योतिष शास्त्रातील ३ सूत्र कोणती? 08:52 - सहीवरून आजारसुद्धा ओळखता येतात 12:11 - न्युमरोलॉजी हे सायन्स आहे की बिलिव्ह सिस्टीम? 14:11 - जन्म तारीख आणि डेस्टिनी नंबरमध्ये काय फरक? 17:00 - न्युमरोलॉजीमध्ये ऑराचा काय रोल असतो? 18:22 - निवडणुकांवेळी केलेलं उमेदवारांबाबत केलेलं प्रेडिक्शन कसं खरं ठरलं? 23:29 - फोन नंबरवरून एखादा व्यक्ती कसा आहेहे कळतं का? 27:57 - प्रवास चांगला होण्यासाठी कोणत्या ३ गोष्टी कराव्या? 29:17 - मुलांच्या करिअरचा मार्ग ठरवताना पालकांनी मुलांचा भाग्यांक पाहणं का गरजेचं? 32:44 - कमावलेले पैसे कसे टिकवायचे? 34:10 - लग्न करताना मुलांक पाहणं का गरजेचं? 40:07 - आत्तापर्यंत केलेल्या प्रेडिक्शनमधून काही प्रेडिक्शन चुकीचे ठरलेत का? 42:40 - Anxiety आणि Depression बद्दल न्युमरोलॉजीच्या आधारे प्रेडिक्ट करता येतं का? 48:01 - लोगोमुळे व्यवसायावर काय परिणाम होतात? 53:52 - ज्योतिष शास्त्राचा आधार घेतला तरी हार्डवर्कला ऑप्शन नाही... 56:06 - नेपाळमध्ये आलेल्या महापुराबाब काय प्रेडिक्ट केलेलं? 59:57 - 2026 आणि पुढच्या वर्षाबाबत काय प्रेडिक्शन? 01:01:10 - मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाण्याबाबत सुरु असलेल्या चर्चांबाबत काय प्रेडिक्शन? 01:02:55 - पॅरेंटिंग करताना न्युमरोलॉजीची कशी मदत होते? 01:06:10 - शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/