Перейти к содержимому

तुम्ही रोज हे करताय… म्हणून तुमचं आयुष्य तिथेच आहे! 😳 | Marathi Motivation

WowPraju

0:00 / 0:00

तुम्ही रोज हे करताय… म्हणून तुमचं आयुष्य तिथेच आहे! 😳 | Marathi Motivation

238 просмотров · 1 день назад
WowPraju
512 подписчиков
238 просмотров · 1 день назад
आपल्याला आयुष्यात नवीन गोष्टी हव्या असतात… नवीन opportunities, नवीन happiness, नवीन success ✨ पण कधी कधी आपण नवीन आयुष्य मागत असताना जुन्या विचारांना, भीतीला, comparison ला आणि जुन्या दुखण्यांना अजूनही घट्ट पकडून बसलेलो असतो. या video मध्ये मी एक सुंदर spiritual story share केली आहे, जी आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते — *नवीन काहीतरी आपल्या आयुष्यात यायचं असेल, तर जुन्यासाठी जागा करावी लागते.* ❤️ या video मध्ये: ✨ जुन्या negative thoughts कसे सोडायचे ✨ लोक काय म्हणतील यापासून स्वतःला कसं मुक्त करायचं ✨ Manifestation सोबत action का महत्त्वाचं आहे ✨ Forgiveness आणि letting go ✨ स्वतःला विचारण्यासाठी एक simple practice जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात positive change घडवायचा असेल, तर हा video शेवटपर्यंत नक्की बघा. 🌸 आणि video पाहिल्यानंतर comment मध्ये एक शब्द लिहा — *RELEASE ❤️* Subscribe करा आणि माझ्या *90 Days Affirmation Challenge* सोबत स्वतःवर काम करण्याच्या या journey मध्ये सहभागी व्हा. ✨ #MarathiMotivation #SpiritualStory #SelfGrowth #Manifestation #LettingGo