Перейти к содержимому

अस्सल पारंपरिक चवीचा मसाले भात असा बनवा की सगळे बोटं चाटत राहतील | Authentic Masale Bhaat Recipe

Spice Harmony by Dipika

0:00 / 0:00

अस्सल पारंपरिक चवीचा मसाले भात असा बनवा की सगळे बोटं चाटत राहतील | Authentic Masale Bhaat Recipe

127 просмотров · 1 дн. назад
Spice Harmony by Dipika
243 подписчика
127 просмотров · 1 дн. назад
पारंपरिक आणि अस्सल मराठी चवीचा मसाले भात कसा बनवायचा, याची एकदम सोपी आणि परफेक्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात हा सुवासिक मसाले भात कसा तयार करावा हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हा भात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला अजिबात विसरू नका! #MasaleBhaat #MarathiRecipe #MaharashtrianFood #SpiceHarmony #TraditionalRecipe #VegPulao मसाले भात रेसिपी, अस्सल मराठी मसाले भात, गोडा मसाला भात, वेज पुलाव मराठी, पारंपारिक मसाले भात, quick lunch box recipe Marathi, festive rice recipe Marathi.