Перейти к содержимому

चमचमीत ढाबा स्टाईल पनीर भुर्जी घरच्या घरी | Restaurant Style Paneer Bhurji

Spice Harmony by Dipika

0:00 / 0:00

चमचमीत ढाबा स्टाईल पनीर भुर्जी घरच्या घरी | Restaurant Style Paneer Bhurji

160 просмотров · 9 дн. назад
Spice Harmony by Dipika
243 подписчика
160 просмотров · 9 дн. назад
आज आपण आपल्या चॅनेलवर बनवणार आहोत अगदी चमचमीत आणि खमंग ढाबा स्टाईल पनीर भुर्जी (Dhaba Style Paneer Bhurji). हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळते तशीच चव आता तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. ही रेसिपी चपाती, पराठा किंवा पावाबरोबर अप्रतिम लागते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🙏 #PaneerBhurji #DhabaStylePaneer #PaneerRecipe #MarathiRecipe #SpiceHarmonyByDipika #IndianRecipes #QuickPaneerRecipe पनीर भुर्जी रेसिपी मराठी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी घरच्या घरी पनीर भुर्जी कशी बनवायची चमचमीत पनीर भुर्जी सोपी पनीर रेसिपी Dhaba style paneer bhurji Restaurant style paneer bhurji Paneer bhurji recipe in marathi How to make paneer bhurji Quick paneer recipes Easy paneer bhurji at home Spicy paneer bhurji Paneer masala recipe Dhaba style paneer recipes Weekend special paneer dish Spice Harmony by Dipika Dipika recipes marathi Spice Harmony paneer bhurji