Devendra Fadnavis Live 🔴 ईव्ही क्षेत्रात १.७५ लाख रोजगार
Asianet News Marathi
0:00 / 0:00
Devendra Fadnavis Live 🔴 ईव्ही क्षेत्रात १.७५ लाख रोजगार
1 768 просмотров · Трансляция закончилась 6 часов назад
Asianet News Marathi
32,2 тыс. подписчиков
1 768 просмотров · Трансляция закончилась 6 часов назад
Devendra Fadnavis Live 🔴 ईव्ही क्षेत्रात १.७५ लाख रोजगार
WATCH LIVE: महाराष्ट्रात ईव्ही उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यात 2 हजार रोजगार मेळावे होणार असून, पहिल्याच दिवशी 400 ठिकाणी मेळावे झाल्याचे त्यांनी सांगितले. यात 1 लाख युवक-युवती आणि सुमारे 1400 मोठ्या उद्योगांनी सहभाग घेतला. नोंदणी केलेल्या अडीच लाखांपैकी किमान पावणे दोन लाख युवक-युवतींना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
चाकण आणि हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी सुमारे ₹2100 कोटींची कामे मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. चाकणला औद्योगिक नगराचा दर्जा देण्याची, तर हिंजवडीचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समावेश करण्याची योजना असल्याचे त्यांनी नमूद केले.
#DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #MaharashtraJobs #रोजगार #RojgarMela #EVIndustry #MaharashtraIndustry #MaharashtraNews #Asianetnewsmarathi #live