Перейти к содержимому

Explainer Katta: Israel Election मध्ये Arab Party किंगमेकर, Benjamin Netanyahu यांची सत्ता जाणार?

BolBhidu

0:00 / 0:00

Explainer Katta: Israel Election मध्ये Arab Party किंगमेकर, Benjamin Netanyahu यांची सत्ता जाणार?

72 243 просмотра · 13 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
72 243 просмотра · 13 ч назад
#BolBhidu #IsraelElection2026 #BenjaminNetanyahu इस्रायलच्या क्नेसेट निवडणुकीनंतर इस्त्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं दिसतंय. कारण या निवडणूकीनंतर इस्त्रायलच्या सत्तेची चावी मुस्लिम पक्षांच्या हातात गेल्याचं दिसतंय. या निवडणुकीत इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या युतीला बहुमत मिळवण्यात अपयश आल्याचं दिसतंय. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी अरब पक्ष आता किंगमेकर ठरल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या मुस्लिम पक्षांच्या भूमिकेवर आता इस्रायलचे पुढचे सरकार अवलंबून असणार आहे. इस्त्रायलच्या निवडणुकीत नक्की काय घडलं? नेतन्याहु यांची सत्ता जाणार का? समजून घेवू या व्हिडिओमधूमन डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/