Перейти к содержимому

Special Report | Taxi Marathi | ही मुजोरी येते कुठून!

Zee 24 Taas

0:00 / 0:00

Special Report | Taxi Marathi | ही मुजोरी येते कुठून!

76 917 просмотров · 3 недели назад
Zee 24 Taas
9,94 млн подписчиков
76 917 просмотров · 3 недели назад
#zee24taas #marathinews #marathilanguage #pratapsarnaik मराठी ही महाराष्ट्राची ओळख आहे... आणि याच महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. 15 ऑगस्टची डेडलाईनही देण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला आव्हान देणारा एक व्हिडीओ आता समोर आलाय.. नवी मुंबईतील रिक्षाचालक संजय दुबे याचा हा व्हिडीओ आहे.. “पैसे कमावणार, पण मराठी बोलणार नाही,” असं तो या व्हिडीओत म्हणतोय. इतकंच नाही.. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही त्यानं थेट टीका केलीय. धमकीचा फोन आल्याचा दावाही त्यानं केलाय. नेमकं काय म्हणाला संजय दुबे? आणि सरनाईकांनी त्याला काय उत्तर दिलं? पाहूया हा रिपोर्ट.. Subscribe: https://bit.ly/3K6xDvv 24 Taas LIVE TV : https://youtube.com/live/nEdMCK4muwQ?... Website : https://zeenews.india.com/marathi Download Zee 24 Taas App : Android : https://play.google.com/store/apps/de... Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-... Social Media Links : Like Page - www.facebook.com/zee24taas Subscribe Us -    / zee24taas   Follow Us - www.twitter.com/zee24taasnews Follow Us - www.instagram.com/zee24taas Marathi News Update LIVE | Watch today's most important and latest news in this LIVE segment of Zee 24 Taas. Maharashtra, India and international events, weather updates, political developments, economic news and other breaking news directly in front of you every day