"श्रीमद् भागवत सप्ताह" Day-02 सोमवार, दिनांक 5 Oct. 2026
Makarand Buva Sumant Ramdasi
0:00 / 0:00
"श्रीमद् भागवत सप्ताह" Day-02 सोमवार, दिनांक 5 Oct. 2026
16 640 просмотров · Трансляция закончилась 3 дн. назад
Makarand Buva Sumant Ramdasi
53,4 тыс. подписчиков
16 640 просмотров · Трансляция закончилась 3 дн. назад
कै. सौ. लक्ष्मीबाई रघुनाथ काळे
व
कै. रघुनाथ परशुराम काळे
यांच्या स्मृती प्रित्यर्थ
"श्रीमद् भागवत सप्ताह"
रविवार, दि. 4 ऑक्टो. ते शनिवार, दि.10 ऑक्टो. 2026
समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी, पुणे यांच्या सिद्ध रसाळ वाणीतून.
वेळ : संध्या. ५ ते रात्रौ ९
स्थळ : भाटिया हॉल, दुसरा मजला, एल. टी. रोड, वीर सावरकर उद्याना जवळ, बोरवली, पश्चिम, मुंबई.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
दुसरा दिवस - सोमवार, दिनांक 5 ऑक्टोबर 2026
श्री विष्णू सहस्त्रनाम, नाम जप
भागवत कथा - कपिल गीता, दक्ष यज्ञ, भागवत आरती.