"श्रीमद् भागवत सप्ताह" - दिवस पाचवा - बोरिवली, मुंबई
Makarand Buva Sumant Ramdasi
0:00 / 0:00
"श्रीमद् भागवत सप्ताह" - दिवस पाचवा - बोरिवली, मुंबई
11 036 просмотров · Трансляция закончилась 17 ч назад
Makarand Buva Sumant Ramdasi
53,4 тыс. подписчиков
11 036 просмотров · Трансляция закончилась 17 ч назад
कै. सौ. लक्ष्मीबाई रघुनाथ काळे
व
कै. रघुनाथ परशुराम काळे
यांच्या स्मृती प्रित्यर्थ
"श्रीमद् भागवत सप्ताह"
रविवार, दि. 4 ऑक्टो. ते शनिवार, दि.10 ऑक्टो. 2026
समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी पुणे यांच्या सिद्ध रसाळ वाणीतून.
वेळ : संध्या. ५ ते रात्रौ ९
स्थळ : भाटिया हॉल, दुसरा मजला, एल. टी. रोड, वीर सावरकर उद्याना जवळ, बोरिवली, पश्चिम, मुंबई.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
दिवस पाचवा
गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर 2026
विष्णू सहस्त्रनाम, नामजप
भागवत कथा - कृष्णलीला, रासक्रीडा, गोवर्धन पूजा, अन्नकुट, दहीहंडी, देवासमोर फेर धरणे, भागवत आरती