Перейти к содержимому

"श्रीमद् भागवत सप्ताह" - दिवस चौथा - बोरिवली, मुंबई

Makarand Buva Sumant Ramdasi

0:00 / 0:00

"श्रीमद् भागवत सप्ताह" - दिवस चौथा - बोरिवली, मुंबई

16 248 просмотров · Трансляция закончилась 21 ч назад
Makarand Buva Sumant Ramdasi
53,4 тыс. подписчиков
16 248 просмотров · Трансляция закончилась 21 ч назад
कै. सौ. लक्ष्मीबाई रघुनाथ काळे व कै. रघुनाथ परशुराम काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ "श्रीमद् भागवत सप्ताह" रविवार, दि. 4 ऑक्टो. ते शनिवार, दि.10 ऑक्टो. 2026 समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी पुणे यांच्या सिद्ध रसाळ वाणीतून. वेळ : संध्या. ५ ते रात्रौ ९ स्थळ : भाटिया हॉल, दुसरा मजला, एल. टी. रोड, वीर सावरकर उद्याना जवळ, बोरवली, पश्चिम, मुंबई. कार्यक्रमाचे वेळापत्रक - चौथा दिवस - बुधवार, 7 ऑक्टोबर 2026 श्रीविष्णू सहस्त्रनाम, नामजप, भागवत कथा - समुद्रमंथन, वामन अवतार, राम अवतार, कृष्णजन्म प्रारंभ, भागवत आरती