चमचमीत मटकीचा डाळ कांदा | Moth bean dal curry | dal Kanda marathi recipe
Maharashtra Recipe Swaad
0:00 / 0:00
चमचमीत मटकीचा डाळ कांदा | Moth bean dal curry | dal Kanda marathi recipe
109 550 просмотров · 4 г. назад
Maharashtra Recipe Swaad
51,7 тыс. подписчиков
109 550 просмотров · 4 г. назад
चमचमीत मटकीचा डाळ कांदा |Moth bean dal curry | dal Kanda marathi recipe
#easydinnerrecipe #matkichadalkanda#aamthi
साहित्य:-
एक वाटी मटकीची डाळ
दोन चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
एक चमचा जिरे
दोन हिरव्या मिरच्या
दोन मोठे कांदे बारीक चिरलेले
एक चमचा लसणाची पेस्ट
एक चमचा लाल मिरची पावडर
एक टोमॅटो बारीक चिरलेला
अर्धा चमचा गरम
अर्धा चमचा हळद
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
आवश्यकतेनुसार पाणी