प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज - चरित्र, ग्रंथ संपदा ओळख, उपासना पद्धती, संशोधन कार्य
Shri Vasudev Niwas
0:00 / 0:00
प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज - चरित्र, ग्रंथ संपदा ओळख, उपासना पद्धती, संशोधन कार्य
6 051 просмотр · 1 дн. назад
Shri Vasudev Niwas
39,1 тыс. подписчиков
6 051 просмотр · 1 дн. назад
या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी महाराजांचे संक्षिप्त चरित्र, ग्रंथसंपदेतील १२ खंडांमधील प्रत्येक ग्रंथाची थोडक्यात माहिती, प. पू. योगिराज श्री गुळवणी महाराज आणि प. पू. ब्रह्मश्री दत्तमहाराज कवीश्वर यांनी केलेले ग्रंथसंपदेच्या संकलनाचे कार्य, तसेच प्रश्नावली, संशोधन कार्य आणि शब्दसूची यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
.
🌼॥ अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ॥🌼
0:00 संक्षिप्त चरित्र
4:56 ग्रंथ संपदा ओळख
16:30 प्रश्नावली व संशोधन कार्य
#vasudevnand #bhakti #gyan #वासुदेवानंद #gulwani #tembe