Перейти к содержимому

Trip Plan करताय? या important Tips चा नक्की विचार करा | Rajendra Joshi |Marathi Podcast |The Postman

The Postman

0:00 / 0:00

Trip Plan करताय? या important Tips चा नक्की विचार करा | Rajendra Joshi |Marathi Podcast |The Postman

22 948 просмотров · 1 год назад
The Postman
284 тыс. подписчиков
22 948 просмотров · 1 год назад
#MarathiPodcastChannel #MarathiPodcast स.न.वि.वि., आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एका वेगळ्या विषयाचं पत्र. फिरण्याने, पर्यटनाने माणूस समृद्ध होतो असं म्हणतात. याच विषयावर, 'द पोस्टमन' च्या या पत्रासाठी आम्ही घेऊन आलो आहोत श्री. राजेंद्र जोशी सरांना, जोशी सर हे विश्वविहार हॉलिडेजचे संस्थापक आणि एक अनुभवी टूर मॅनेजर आहेत. या पत्रामध्ये श्री. राजेंद्र जोशी यांनी त्यांच्या फिरण्याच्या अनुभवांचे किस्से सांगितले आहेत. प्रवासात कोणती काळजी घ्यावी, अनपेक्षित अडचणींवर कशी मात करावी, आणि प्रवासाचा खरा आनंद कसा लुटावा, याबद्दल ते अनेक महत्त्वाचे सल्ले आणि उपयुक्त टिप्स आपल्यासोबत शेअर करतील. तुम्ही एकटे प्रवास करत असाल किंवा कुटुंबासोबत किंवा मित्रांच्या ग्रुपबरोबर असाल, या पॉडकास्टमुळे तुमचा पुढचा प्रवास अधिक सुरक्षित, सोपा आणि अविस्मरणीय होईल याची खात्री बाळगा! फिरायला जातं कोणती काळजी घ्यावी?, आपत्कालीन परिस्थतीत नेमकं काय करावं?, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं राजेंद्र जोशी सरांनी या पत्रात दिली आहेत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अशीच पत्रं वाचण्यासाठी ‘द पोस्टमन’च्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. 00:00 सुरुवात 01:07 वक्त्यांची ओळख 03:04 Individual Booking आणि Company द्वारे केलेल्या Booking मध्ये काय फरक असतो? 12:47 विश्वविहारबरोबर कोणकोणत्या राज्यात लोक जातात? 13:49 कंपनी म्हणून पर्यटनस्थळांवरचे टूर मॅनेज करणारे लोक तुम्ही कशाप्रकारे जोडून ठेवता? 17:09 पहलगाम हल्ल्याच्या वेळी तुम्ही कशाप्रकारे परिस्थिती हाताळलीत? 23:14 कोणत्याही कंपनीकडून टूर बुक करताना काय काळजी घ्यावी? 29:33 टूरवर असताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि टूर मॅनेजर्स त्याच्यावर कशाप्रकारे तोडगा काढतात? 34:50 काही Special Weather Conditions असलेल्या ठिकाणी जाताना पर्यटकांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? 37:46 इतरांच्या प्रवासाच्या अनुभवावरून आपला प्रवास कसा असणार आहे हे ठरवावं का? 39:38 भारतातील Must Go पर्यटनस्थळे 43:44 ग्रुप टूर्स किती प्रमाणात असतात? 45:19 जग फिरायचं असल्यास सुरुवात कोणत्या ठिकाणापासून करावी? 49:55 पर्यटनक्षेत्रात ग्राहकांचे अधिकार 58:26 पर्यटनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स 01:01:20 समारोप विश्वविहार हॉलिडेज - वेबसाईट - https://www.vishwavihar.com/ Instagram:   / vishwaviharholidays   FB:   / vishwaviharholidays   LinkedIn:   / vishwaviharholidays   YT:    / @vishwaviharholidays   फोन नंबर - +91 75069 00549 | +91 99201 20183 | +91 99207 66206 | +91 84339 06206 | +91 99201 20183 इमेल आयडी: smile@vishwaviharholidays.com ThePostman.co.in आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. https://www.youtube.com/c/ThePostmanO... लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक -   / thepostmanofficial   इंस्टाग्राम -   / thepostman_official   एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 #RajendraJoshi #VishwaviharHolidays #Podcast #MarathiPodcasts #ThePostman #Nirupan #TravelTips #TourPlanning #TravelSafety #MarathiTravelTalk #TravelSmart #ExperiencedTravelGuide #TourismIndia #GroupTourTips #TravelStories #SoloTravelAdvice #VacationPlanning #EmergencyTravelTips #SafeTravel #FamilyTravelGuide #MarathiTravelPodcast #AdventureAwaits #SmartTourist #TravelChecklist #AvoidTravelMistakes #MarathiTraveller #TravelKnowledge #Maharashtra #India