Перейти к содержимому

करणी | Black Magic Horror Story in Marathi | Marathi Bhaykatha

DarkVerse Marathi

0:00 / 0:00

करणी | Black Magic Horror Story in Marathi | Marathi Bhaykatha

1 407 просмотров · 10 дней назад
DarkVerse Marathi
1,79 тыс. подписчиков
1 407 просмотров · 10 дней назад
एका कुटुंबावर झालेली करणी, त्यानंतर सुरू झालेल्या विचित्र आणि भयानक घटना आणि त्या मागचं रहस्य उलगडण्याचा हा थरारक प्रवास आहे. ही Marathi Horror Story तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. काळी जादू, करणी, अघोरी शक्ती आणि एका कुटुंबाच्या आयुष्यात घडणाऱ्या रहस्यमय घटनांची ही भयकथा आहे. ⚠️ ही कथा मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केली आहे. व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔥 आणि Subscribe 🔔 नक्की करा. #करणी #MarathiHorrorStory #MarathiBhaykatha #BlackMagic #HorrorStory #MarathiHorror #भयकथा #BlackMagicHorror #MarathiGhostStory #paranormalstory Disclaimer - Darkverse Marathi हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनल ला पाठवल्या जाणाऱ्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. जर तुम्हालाही तुमच्या भयकथा किंवा भयानक सत्य अनुभव या चॅनल वर प्रकाशित करायच्या असतील तर तुम्ही खालील Email वर पाठवू शकता.त्याचे पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेलाच देण्यात येईल. Email : guddu860@gmail.com