Перейти к содержимому

Haunted Forest | Forest Officer ला रात्री जंगलात काय दिसलं? | Marathi Horror Story

DarkVerse Marathi

0:00 / 0:00

Haunted Forest | Forest Officer ला रात्री जंगलात काय दिसलं? | Marathi Horror Story

598 просмотров · 3 дня назад
DarkVerse Marathi
1,79 тыс. подписчиков
598 просмотров · 3 дня назад
Haunted Forest ही 2002 सालच्या एका रहस्यमय जंगलातील घटनेवर आधारित Marathi Horror Story आहे. वनविभागातील अधिकारी Baldev Giri यांची एका दुर्गम जंगल परिसरात पोस्टिंग होते. रात्री एका जुन्या Forest चौकीत एकटे असताना त्यांना जंगलात एक रहस्यमय मुलगी दिसते. नदीच्या दिशेने जाणारी ती लंगडी मुलगी, चौकीबाहेर ऐकू येणारे विचित्र आवाज, नदीतून दिसणारे डोळे आणि त्यांच्या मानेवर झालेली अनाकलनीय जखम... या सगळ्यामुळे ही घटना आणखी गूढ बनते. ही Haunted Forest Horror Story Marathi तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. Hashtags : #HauntedForest #MarathiHorrorStory #MarathiBhaykatha #HorrorStoryMarathi #HauntedJungle #GhostStory #MarathiHorror #bhaykathamarathi ⚠️ Disclaimer: ही कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी सादर करण्यात आली आहे. Disclaimer - Darkverse Marathi हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनल ला पाठवल्या जाणाऱ्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. जर तुम्हालाही तुमच्या भयकथा किंवा भयानक सत्य अनुभव या चॅनल वर प्रकाशित करायच्या असतील तर तुम्ही खालील Email वर पाठवू शकता.त्याचे पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला किंवा लेखिकेलाच देण्यात येईल. Email : guddu860@gmail.com