Перейти к содержимому

🐟 खमंग आणि झणझणीत सुरमई रस्सा | Surmai Rassa Recipe in Marathi | कोकणी पद्धतीने 😋

Geeta's Style Recipe

0:00 / 0:00

🐟 खमंग आणि झणझणीत सुरमई रस्सा | Surmai Rassa Recipe in Marathi | कोकणी पद्धतीने 😋

202 просмотра · 2 нед. назад
Geeta's Style Recipe
33 подписчика
202 просмотра · 2 нед. назад
🐟 सुरमई रस्सा रेसिपी | Surmai Rassa Recipe | मराठी पद्धतीने नमस्कार मंडळी! 🙏❤️ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खमंग, मसालेदार आणि चविष्ट सुरमई रस्सा रेसिपी! 🐟😋 घरगुती मसाल्यांचा सुगंध आणि अप्रतिम चवीचा हा सुरमई रस्सा भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला खूप छान लागतो. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच छान रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा. ❤️ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, ते Comment करून नक्की सांगा! 🥰 धन्यवाद! 🙏 #SurmaiRassa #SurmaiRecipe #FishCurry #MarathiRecipe #मासळीचेरस्से #सुरमईरस्सा #कोकणीरस्सा #MaharashtrianRecipe