Перейти к содержимому

Counseling the adolescent mind - पौगंडावस्थेतील मुलांचे मन व समुपदेशन

Niraamay Wellness Center

0:00 / 0:00

Counseling the adolescent mind - पौगंडावस्थेतील मुलांचे मन व समुपदेशन

12 122 просмотра · 4 года назад
Niraamay Wellness Center
244 тыс. подписчиков
12 122 просмотра · 4 года назад
We have earlier discussed various physical and psychological problems faced by adolescent girls. Today, let’s learn about the important changes that take place in adolescent boys and girls during their transition from kids to adults. Are the children in this phase capable of taking their decisions independently? How to guide them by taking into consideration their skills and qualities? How to show the right direction in the confusion generated by the search for identity? How to handle with discretion the attractions arising from a maturing body, while the mind is still immature? How to convince them if depression or suicidal tendencies creep in? How does the balancing of Chakras (centers of cosmic consciousness in the subtle body) through the Swayampurna Upchar method and counseling help in this cause? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay address many such aspects. Watch this video to learn in detail, and share with us your feedback on this episode of ‘Niraamay Jeevan’. Do also share this video with your young friends and their parents. Thank you! ----- मागील भागात आपण पौगंडावस्थेतील मुलींमध्ये उद्भवणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्यांबद्दल माहिती घेतली. आज, जाणून घेऊया बाल्यावस्था ते प्रौढावस्था या स्थित्यंतरात पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये होणाऱ्या काही महत्वाच्या बदलांबद्दल. या अवस्थेतील मुले-मुली स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतात का? त्यांचे कला-गुण समजून मार्गदर्शन कसे करावे? स्वतःची ओळख निर्माण होताना उडालेल्या गोंधळात योग्य दिशा कशी दाखवावी? मन अपरिपक्व, पण शरीर पूर्णत्वाकडे जाताना खुणावणारी आकर्षणे विवेकाने कशी हाताळावी? नैराश्य किंवा आत्महत्येचे विचार आल्यास कसे समजवावे? स्वयंपूर्ण उपचारांतून चक्रांचे संतुलन व समुपदेशन कसे उपयुक्त ठरते? अशा अनेक मुद्द्यांवर खुलासा करत आहेत निरामयचे डॉ योगेश आणि डॉ अमृता चांदोरकर. विस्ताराने जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडियो पहा. 'निरामय जीवन' चा हा भाग आपणास कसा वाटला ते आम्हाला कळवा. तसेच, आपले तरुण मित्र-मैत्रिणी व त्यांचे पालक यांना ही चित्रफित नक्की पाठवा. धन्यवाद! अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / niraamayconsultancy   #Counseling #adolescent #mind #psychological #niraamayjeevan #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #energy #energyhealing #health #vishuddhichakra #meditation #niramaywellness #energyhealing #peaceofmind #motivation #holistichealer #spirituality #dhyan #naturopathy Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.