Перейти к содержимому

Katachi Aamti Premix Recipe | Authentic Maharashtrian Recipe Holi Special 5 minute Recipe कटाचीआमटी

The Apurva's Kitchen

0:00 / 0:00

Katachi Aamti Premix Recipe | Authentic Maharashtrian Recipe Holi Special 5 minute Recipe कटाचीआमटी

6 620 просмотров · 4 года назад
The Apurva's Kitchen
8,11 тыс. подписчиков
6 620 просмотров · 4 года назад
#HolispecialRecipe #MaharashtrianRecipe #Premix अब सिर्फ ५ मिनट में तैयार होगी कटाची आमटी वो भी कभी भी कही भी और पुराण पोळी नहीं बना रहे हो तब भी... त्यौहार मतलब हर घर में बनेगी खमंग पूरण पोळी और कटाची आमटी जिसे सार भी बोला जाता है... पर हर बार जिन लोगो ये कटाची आमटी पसंद होती है उन्हें पुराण पोळी बनने का इंतजार करना पड़ता है क्युकी सिर्फ ये आमटी कोई नहीं बनता... तो इसीलिए में आज आप सभी को बताने आयी हु ऐसी अनोखी प्रीमिक्स रेसिपी जिससे ये आमटी बनाना होगा एकदम आसान और ६ महीने तक आप कभी भी ये ५ मिनट में बनाके खा सकोगे... कटाची आमटी प्रीमिक्स आता 5 मिनिटात तयार होणार कटाची आमटी कुठेही कधीही अगदी पुराण पोळी बनवत नसतांनाही... सन उत्सव म्हटलं की प्रत्येक घरात तयार होते ती खमंग पूरन पोळी आणि कटाची आमटी किंवा याला सार असेही म्हणतात... बर प्रत्येक वेळी ज्यांना कटाची आमटी आवडते त्यांना पुरणपोळी कधी बनेल घरात आणि आपल्याला कटाची आमटी खायला मिळणार असे वाटते... करायला खूप वेळ जातो फक्त कटाची आमटी सेपरेट अशी कोणी बनवातच नाही... म्हणूनच आज आपण कधीही पाहिले नसेल किंवा ऐकले नसेल असे कटाची आमटी प्रीमिक्स कसे तयार करायचे हे बघणार आहोत.... या प्रीमिक्स मुळे आता कधीही तर्रीदार आणि आई बनावट अगड़ी तशी चविष्ट अशी कटाची आमटी बनविणे खूपच सोपे आणि झटपट होणार आहे... सगळ्यांनी लवकरात लवकर बनाउन ठेवा हे 6 महीने फ्रेश राहणारे कटाची आमटी प्रीमिक्स...