हरितालिका पूजेला कोणते वस्त्र परिधान करावे आणि कोणते ३ रंग चुकूनही घालू नयेत? | Haritalika Vrat 2026
Swami Vani
0:00 / 0:00
हरितालिका पूजेला कोणते वस्त्र परिधान करावे आणि कोणते ३ रंग चुकूनही घालू नयेत? | Haritalika Vrat 2026
1 145 просмотров · 3 недели назад
Swami Vani
1,45 тыс. подписчиков
1 145 просмотров · 3 недели назад
🙏श्री स्वामी समर्थ!🙏
🙏 स्वामी वाणी परिवार मध्ये आपले स्वागत आहे.हरितालिका व्रताच्या पवित्र दिवशी सौभाग्यवती महिलांनी चुकूनही कोणते ३ रंगांचे कपडे घालू नयेत, ज्यामुळे पूजेचे फळ मिळत नाही,
याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
तसेच तुमच्या जन्मतारखेनुसार आणि राशीनुसार कोणते शुभ रंग परिधान करावेत याचा एक विशेष तक्ता (Table) देखील स्क्रीनवर दाखवला आहे.
व्हिडिओमध्ये भक्तांसाठी विशेष गिफ्ट सेट घोषणा आहे, नक्की पहा!माहिती आवडल्यास व्हिडिओला Like, Share आणि Subscribe करा!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय..
🏷️ हॅशटॅग्स
#HartalikaVrat2026 #हरितालिका२०२६ #स्वामीवाणीपरिवार #SwamiVaniParivar #HartalikaSareeColor #मराठीसण #SwamiSamarth