डॉ. माधव वीर (सह सचिव - वित्त मंत्रालय) यांचे मराठवाडा युवा मंच सोहळ्यात मार्गदर्शन | Speech
POWERFUL SAGA
0:00 / 0:00
डॉ. माधव वीर (सह सचिव - वित्त मंत्रालय) यांचे मराठवाडा युवा मंच सोहळ्यात मार्गदर्शन | Speech
173 просмотра · 3 нед. назад
POWERFUL SAGA
684 подписчика
173 просмотра · 3 нед. назад
नमस्कार मित्रांनो,
मराठवाडा युवा मंच, पुणे आयोजित १४ वा वर्धापन दिन, मराठवाडा मुक्ती दिन व १० वी-१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा टाउन हॉल, चिखली (पुणे) येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात डॉ. माधव वीर (संयुक्त सचिव - वित्त मंत्रालय, मुंबई) यांनी आपल्या मार्गदर्शनातून तरुणांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि समाजसेवेसाठी प्रेरित केले. दादांचे हे विचार आणि मनोगत प्रत्येकाने ऐकावे असे आहे 💐.
व्हिडिओचे मुख्य मुद्दे:
डॉ. माधव वीर यांचे मार्गदर्शन व मनोगत
मराठवाडा मुक्ती दिन व १४ वा वर्धापन दिन सोहळा
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व पुरस्कार प्रदान सोहळा
Hashtags:
#DrMadhavVeer #MarathwadaYuvaManch #Speech #PimpriChinchwad #InspirationalSpeech #FinanceMinistry #PuneEvents