Перейти к содержимому

सावित्रीबाई जोतीराव फुले EP 01 हा व्हिडिओ माझा नाही, पण यामागचा विचार माझ्या मनाचा आहे.

क्रांतीज्योती सावित्रीची लेक

0:00 / 0:00

सावित्रीबाई जोतीराव फुले EP 01 हा व्हिडिओ माझा नाही, पण यामागचा विचार माझ्या मनाचा आहे.

311 просмотров · 2 нед. назад
क्रांतीज्योती सावित्रीची लेक
47 подписчиков
311 просмотров · 2 нед. назад
हा व्हिडिओ माझा नाही, पण यामागचा विचार माझ्या मनाचा आहे. ❤️ सावित्रीबाई फुले यांच्यासारखं शिक्षणासाठी जगावं, समाजासाठी काहीतरी करावं आणि इतरांना पुढे जाण्याची प्रेरणा द्यावी, हाच या व्हिडिओमागचा माझा छोटासा प्रयत्न आहे. शिक्षणाचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, गरजू आणि गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत मिळावी आणि समाजात जागृती निर्माण व्हावी, हाच माझा उद्देश आहे. हा व्हिडिओ फक्त शेअर करण्यासाठी नाही, तर लोकांना जागृत करण्यासाठी आणि सावित्रीबाईंचा विचार पुढे नेण्यासाठी माझं छोटंसं अभियान आहे. 🙏💐 व्हिडिओ शेअर करा… विचार शेअर करा… शिक्षणाचा प्रकाश घरोघरी पोहोचवा! ❤️🙏💐