झी २४तास एक्सेलेन्स इन नेचरोपथी / Zee 24Taas - Excellence in Naturopathy
Niraamay Wellness Center
0:00 / 0:00
झी २४तास एक्सेलेन्स इन नेचरोपथी / Zee 24Taas - Excellence in Naturopathy
6 415 просмотров · 4 года назад
Niraamay Wellness Center
242 тыс. подписчиков
6 415 просмотров · 4 года назад
Zee 24Taas - Excellence in Naturopathy
Winner of the Award for 2022
Niraamay Wellness Center
Niraamay has today taken another step forward in the healthcare sector. Shri Yogesh Chandorkar and Smt Amruta Chandorkar received this award on 26th June at a glittering function held in Hotel Taj President, Mumbai, from Smt Bharati Pawar, Union Minister of State for Health; Usha Nadkarni, actress; and Bharat Ganeshpure, actor. This success of Niraamay truly belongs to all its well-wishers.
-----
झी २४तास - एक्सेलेन्स इन नेचरोपथी
पुरस्कार २०२२ चे मानकरी
निरामय वेलनेस सेंटर
निरामय ने आज आरोग्य क्षेत्रामध्ये अजून एक पायरी सर केली आहे. २६ जून, रोजी ताज प्रेसिडेंट हॉटेल, मुंबई येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार , अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते भारत गणेशपुरे यांचे हस्ते श्री योगेश आणि श्रीमती अमृता चांदोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. निरामयचे यश हे नक्कीच सर्व हितचिंतकांचे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#ExcellenceinNaturopathy #Naturopathy #Zee24Taas #MarathiNews #niraamaywellnesscentre #news #Awards2022 #yogeshchandorkar #amrutachandorkar #proud #journey #honoured #thankful #hardwork #honesty #energyhealing #pune #chinchwad #mumbai #kolhapur
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.