What causes brain disorders? - का होतात मेंदूचे विकार?
Niraamay Wellness Center
0:00 / 0:00
What causes brain disorders? - का होतात मेंदूचे विकार?
14 767 просмотров · 4 года назад
Niraamay Wellness Center
242 тыс. подписчиков
14 767 просмотров · 4 года назад
The Samskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay – we have been learning about the right conditioning of the mind and balancing of Panchttavas (five basic elements). Through this the Swayampurna Upchar method can completely eliminate the disease causing negative energy. The brain that manages the human body is truly a super computer! But, sometimes the functioning of the mind and the brain is hampered by factors such as genetic defects, infections or accidents, which has long-term impacts.
Do you know about a premature baby among your acquaintances? Have you seen a youngster who is mentally retarded? How do the Sanskars (recommended purification processes) performed before and after the birth and the surrounding environment impact the mental development of a child? How do the mind, brain and body affect each other? Can the defects that are congenital or acquired later be cured? How does the equilibrium of energy in the subtle body, positivity and peace mind help? Dr. Yogesh and Dr. Amruta Chandorkar from Niraamay answer many such questions about completely curing brain disorders and mental ailments.
Watch the video for details, and share it with those who wish to be successful in life by overcoming physical and psychological defects!
-----
का होतात मेंदूचे विकार?
निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे कसे साध्य होते, ते आपण ‘मन निरामय’ या मालिकेत अभ्यासत आहोत. शरीरात दोष उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. मानवी शरीराचे नियंत्रण करणारा मेंदू म्हणजे जणू एक सुपर कॉम्पुटरच आहे! परंतु, जनुकीय दोष, संसर्ग किंवा अपघातामुळे कधी कधी मेंदू व मनाच्या वाढीत व कार्यात अडथळे येतात आणि त्याचे दूरगामी परिणाम होतात.
तुमच्या परिचयात अपु-या दिवसांचे जन्मलेले एखादे बाळ आहे का? मानसिक वाढ कमी झालेला एखादा तरुण
पाहण्यात आहे का? जन्मापूर्वी, तसेच लहानपणी होणारे संस्कार व आजूबाजूचे वातावरण यांचा बालकाच्या मानसिक जडणघडणीवर कसा परिणाम होतो? मन, मेंदू व शरीर यांचा एकमेकांवर कसा प्रभाव पडतो? जन्मजात आलेल्या किंवा नंतर निर्माण झालेल्या दोषांवर उपाय होऊ शकतो का? सूक्ष्म देहातील ऊर्जासंतुलन, सकारात्मकता व मनःशांती नेमकी काय मदत करते? मेंदूविकार व मानसिक आजार पूर्णपणे बरे करण्यासंबंधीच्या अशा प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि शारीरिक व मानसिक दोषांवर मात करून जीवन यशस्वी करू पाहणाऱ्या सर्वांना पाठवा!
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#braindisorder #brain #curebraindisorders #Freedomfromdefects #Mannniraamay #SwayampurnaUpchar #Niraamay #Niraamaywellnesscenter #dramrutachandorkar #dryogeshchandorkar #pune
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.