Rabi Sowing: ऑक्टोबर हिटनंतर थंडी कधी पडणार? रब्बीची पेरणी करावी का? | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Rabi Sowing: ऑक्टोबर हिटनंतर थंडी कधी पडणार? रब्बीची पेरणी करावी का? | Agrowon
36 629 просмотров · 12 ч назад
Agrowon
908 тыс. подписчиков
36 629 просмотров · 12 ч назад
#maharashtraweather #winterforecast #rabiseason
राज्यात मागील काही आठवड्यांपासून तापमान सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी अधिक असल्याने ऑक्टोबर हिटचा तीव्र अनुभव येत आहे. पावसातील खंड, जमिनीतील कमी झालेला ओलावा आणि वाढती उष्णता यामुळे शेतकरी रब्बीच्या पेरणीबाबत चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण कधी तयार होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.ऑक्टोबर हिट कमी होण्यास सुरुवात कधी होऊ शकते? नोव्हेंबरमध्ये थंडी किती पडण्याची शक्यता आहे? यंदा पाऊस पुन्हा पडेल का? सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी कधी करावी? जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर कोणती आव्हाने असतील?हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तापमानातील वाढ हळूहळू कमी होण्याची आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीची सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, थंडी तीव्र नसून तुलनेने सौम्य राहू शकते.
The state is experiencing severe October heat as temperatures have been 2 to 6 degrees above average for the past few weeks. Due to the lack of rain, reduced soil moisture and increasing heat, farmers are worried about the sowing of Rabi. In such a situation, when will the conducive environment be created for the Rabi season? When can the October heat start to decrease? How cold is it likely to be in November? Will it rain again this year? When should farmers with irrigation facilities sow Rabi? What challenges will farmers in the arable sector face? According to the information given by weather experts, it has been expressed that the increase in temperature is likely to gradually decrease and the onset of cold weather from the first week of November. However, the cold weather may not be severe but relatively mild.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान