Перейти к содержимому

गौरी-गणपती विशेष: चुलीवरच्या पारंपरिक खुसखुशीत तळणीच्या करंज्या | Karanji Recipe in Marathi

Sharmila Devali

0:00 / 0:00

गौरी-गणपती विशेष: चुलीवरच्या पारंपरिक खुसखुशीत तळणीच्या करंज्या | Karanji Recipe in Marathi

77 просмотров · 1 месяц назад
Sharmila Devali
240 подписчиков
77 просмотров · 1 месяц назад
नमस्कार मंडळी! आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सणासुदीसाठी घरोघरी पारंपरिक पद्धतीने चुलीवर बनवल्या जाणाऱ्या खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत तळणीच्या करंज्या. सारण भरून अगदी सोप्या पद्धतीने या करंज्या कशा तयार करायच्या ते दाखवले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! साहित्य (Ingredients): पारीसाठी: मैदा, गरम तेलाचे मोहन, पाणी सारणासाठी: बारीक रवा, सुके खोबरे,तीळ, पिठीसाखर, साजूक तूप, वेलची पूड तळण्यासाठी: तेल #KaranjiRecipe #TraditionalCooking #GauriGanpatiSpecial #MaharashtrianRecipes #ChulivarcheJevan #KonkanLife #MarathiFoodVlog #FestiveRecipes