गुन्हेगार कोण? भाग २१ | Durga Shakti Nagpal case | #iasofficer #ias #corruption #crimenews
Nagarik Shastra
0:00 / 0:00
गुन्हेगार कोण? भाग २१ | Durga Shakti Nagpal case | #iasofficer #ias #corruption #crimenews
19 235 просмотров · 1 г. назад
Nagarik Shastra
50,5 тыс. подписчиков
19 235 просмотров · 1 г. назад
भारतामध्ये प्रामाणिक अधिकारी टिकतात का?
चांगल्या अधिकारांच्या बदल्या , निलंबन होणं आपण नेहमी ऐकतो , पण हि एका अश्या महिला अधिकाऱ्याची गोष्ट आहे जिचं निलंबन थांबवण्यासाठी नागरिक , मीडिया त्यांच्या बाजूने उभा राहिला !
नोएडा येथील आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांनी वाळू माफियाविरुद्ध थेट युद्ध छेडलं आणि स्वतःच्या करिअरचा मोठा धोका पत्करला. बेकायदेशीर वाळू तस्करीमुळे शेती, पर्यावरण आणि समाजावर होणाऱ्या प्रचंड परिणामांविरुद्ध त्यांनी “ऑपरेशन सॅंड स्टॉर्म” राबवलं. शेकडो ट्रक जप्त झाले, माफिया हादरले… पण त्याची किंमत त्यांना निलंबनाच्या रूपात चुकवावी लागली.
तरीही त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि जनआंदोलनामुळे प्रकरणाने राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला आणि अखेर त्यांना न्याय मिळाला.
हि गोष्ट चांगल्या वृत्तीच्या आणि समाजात योग्य गोष्ट घडाव्यात असं वाटणाऱ्या महिला अधिकाऱ्याची आणि नागरिकांची आहे !
Host : Savani Vaze and Omkar Jadhav
Content Manager : Ashwin Gangakhedkar
Social media manager - Saiee Katkar
Creative producer: Savani Vaze , Omkar Jadhav and Shardul Kadam
Editor: Sangramsingh Kadam
Business Development Executive: Sai Kher