Перейти к содержимому

६१ तासांनंतर राजू शेट्टींचे ऊस दरासाठीचं आंदोलन मागे! असा ठरला ऊस दराचा नवा फॉर्म्युला | Raju Shetti

Mumbai Tak

0:00 / 0:00

६१ तासांनंतर राजू शेट्टींचे ऊस दरासाठीचं आंदोलन मागे! असा ठरला ऊस दराचा नवा फॉर्म्युला | Raju Shetti

3 206 просмотров · 15 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
3 206 просмотров · 15 ч назад
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावर सलग ६१ तास सुरू असलेले पुणे-बेंगळुरू महामार्गावरील चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेतले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे आणि साखर कारखाना प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ऊस दराबाबत यशस्वी तोडगा निघाला. या नव्या फॉर्म्युल्यानुसार, शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी ३,९०० रुपये थेट खात्यात, हंगामानंतर १०० रुपये आणि साखरेचा बाजारभाव ४,५०० रुपयांवर गेल्यास अतिरिक्त २०० रुपये (एकूण ४,२०० रुपये) मिळणार आहेत. या निर्णयानंतर राजू शेट्टींनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी आणि गुलाल उधळून जल्लोष साजरा केला असून महामार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. The Swabhimani Shetkari Sanghatana has officially called off its 61-hour-long 'Chakka Jam' protest on the Pune-Bangalore National Highway near the Kini toll plaza in Kolhapur. Farmer leader Raju Shetti announced the withdrawal after a successful mediation meeting with Guardian Minister Hasan Mushrif, MLA Prakash Awade, and sugar mill representatives. According to the new pricing formula, sugarcane farmers will receive a first installment of ₹3,900 per tonne directly into their accounts, followed by ₹100 after the crushing season, and an additional ₹200 if sugar prices reach ₹4,500 (totaling up to ₹4,200/tonne). Following the announcement, protesting farmers celebrated with firecrackers, and the massive highway traffic has finally been restored. ६१ तासांनंतर राजू शेट्टींचं ऊस दरासाठीचं आंदोलन मागे! असा ठरला ऊस दराचा नवा फॉर्म्युला | Raju Shetti #RajuShetti #SugarcaneProtest #PuneBangaloreHighway #Kolhapur #HasanMushrif #FarmersProtest #MaharashtraPolitics #MarathiNews #MHT006 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.