स्टार प्रवाहवर नवी मालिका... आता ही मालिका घेणार निरोप..!
Filmy uchapati
0:00 / 0:00
स्टार प्रवाहवर नवी मालिका... आता ही मालिका घेणार निरोप..!
8 780 просмотров · 16 часов назад
Filmy uchapati
8,02 тыс. подписчиков
8 780 просмотров · 16 часов назад
स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हणजेच मनोरंजनाचा आख्यान नंतर तुझ्याकडे तुला मागणे या नव्या मालिकेची घोषणा केली होती मात्र आता तुझ्याकडे तुला मागणी या मालिकेत पाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र ही मालिका कोणत्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेमुळे स्टार प्रवाह वाहिनीची कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
निवेदन
या चॅनलद्वारे सादर केल्या जाणाऱ्या मनोरंजन विश्वातील बातम्या, घडामोडी आणि विषय यांचा उद्देश फक्त प्रेक्षकांना माहिती आणि मनोरंजन देणे हा आहे.
प्रस्तुत केलेली माहिती ही सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध माहिती, अधिकृत स्रोत आणि पत्रकारितेच्या तत्त्वांवर आधारित आहे.
या कार्यक्रमातील आशयाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समूहाच्या भावना दुखावण्याचा नाही.
उल्लेख केलेली पात्रे, प्रसंग किंवा घटना काल्पनिक असल्यास, त्यांचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही असे समजावे.
कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याचा अथवा चुकीचा अर्थ लावण्याचा या निर्मितीचा हेतू नाही.
प्रेक्षकांनी सर्व माहिती मनोरंजन आणि सामान्य माहितीसाठी म्हणूनच घ्यावी.
धन्यवाद..!
#viral #facts #marathiserials #tvserialreport #newserial #offair #starpravah #filmyuchapati