Gokul suffers a loss of ₹28 crore l गोकुळला २८ कोटींचा तोटा,राजकीय गोंधळात संघापुढील आव्हानांचा विसर
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
0:00 / 0:00
Gokul suffers a loss of ₹28 crore l गोकुळला २८ कोटींचा तोटा,राजकीय गोंधळात संघापुढील आव्हानांचा विसर
3 519 просмотров · 5 ч назад
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
86,1 тыс. подписчиков
3 519 просмотров · 5 ч назад
गोकुळ दूध संघासमोर सध्या मोठं आर्थिक आणि प्रशासकीय संकट उभं राहिलं आहे. प्रशासकांच्या सहा महिन्यांच्या कारभारात संघाला तब्बल २८ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा केला जात आहे. पशुखाद्याच्या कच्च्या मालाचे वाढलेले दर, दूध संकलनातील घट, महागड्या बटरची खरेदी आणि दूध उत्पादकांना द्यावा लागणारा वाढीव दर यामुळे गोकुळसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.
दुसरीकडे, गोकुळच्या सत्तेसाठी सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि न्यायालयीन पेच यामुळे निर्णयप्रक्रियाही रखडली आहे. नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर पशुखाद्य, दूध खरेदी आणि विक्री दरात वाढ करावी लागणार का? नंदिनी दूध संघाच्या स्पर्धेचा गोकुळवर काय परिणाम होणार? आणि चार हजार कोटींच्या गोकुळसमोर नेमकी कोणती आव्हाने आहेत?
गोकुळच्या आर्थिक संकटाचा आणि राजकारणाचा सविस्तर आढावा पाहा...
🔴लॉग इन करा: https://maharashtradinman.com/
Follow us on :
Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
Instagram: / maharashtradinman
/ @maharashtradinman
#maharashtradinman #dinmanmaharashtra #marathinews #dinmanspecial #NewsUpdate #BreakingNews #MarathiUpdates #MaharashtraNews #Gokul #GokulDudhSangh #GokulMilkUnion #Kolhapur #KolhapurNews #SatejPatil #HasanMushrif #DevendraFadnavis #NavidMushrif #MaharashtraPolitics #DairyIndustry #MilkProducers #MilkPrice #CattleFeed #NandiniMilk #CooperativeMovement @vijaychormare @PrashantKadamofficial @nikhilwagleoriginal @MaxMaharashtra @lokmat @MumbaiTak @Loksatta @ravishkumar.official