Meditation मुळे आयुष्य बदलू शकतं? | Rohini Jadhav Interview
Gosht Faydyachi и Rohini Jadhav
0:00 / 0:00
Meditation मुळे आयुष्य बदलू शकतं? | Rohini Jadhav Interview
60 087 просмотров · 3 мес. назад
Gosht Faydyachi и Rohini Jadhav
60 087 просмотров · 3 мес. назад
गोष्ट फायद्याची ला subscribe करण्यासाठी click करा: @GoshtFaydyachi
#goshtfaydyachi #marathipodcast #ganeshkumbhar #meditation #meditationmarathi #RohiniJadhav #mentalhealth #stressrelief #mindfulness #spirituality #meditationbenefits #anxietyrelief #diabetes #cancerawareness #mobileaddiction #healthpodcast #meditationtechniques
मुंबई विरारच्या Rohini Jadhav यांनी सध्याच्या काळात Meditation का गरजेचं आहे यावर अतिशय सखोल मार्गदर्शन केलं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात वाढत चाललेला मानसिक ताण, Anxiety, Depression, Fear, Anger, Diabetes, Cancer यांसारख्या समस्यांमागचं खरं कारण काय असू शकतं आणि Meditation त्यावर कसा प्रभाव टाकू शकतो यावर त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत.
या Podcast मध्ये तुम्हाला Meditation चा शास्त्रशुद्ध अर्थ, Meditation करताना विचार येणं योग्य आहे का, योग्य Meditation पद्धत, गुडघे-पाठ दुखत असल्यास काय करायचं, झोपून Meditation करता येतं का, राग-भीती-चिंता कशी कमी करायची, मुलांचं Mobile Addiction कमी करण्यासाठी Meditation कसं मदत करू शकतं, समुद्रकिनारी Meditation चे फायदे, नवरा-बायकोतील Ego कमी करण्याचे उपाय, तसेच Diabetes आणि Spondylosis सारख्या आजारांबद्दल महत्त्वाची माहिती मिळणार आहे.
हा Podcast शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा.
अभ्यासक - Rohini Jadhav
( Teacher, Meditation master, EFT practitioner, Ho'oponopono practitioner, Akashic Record reader, Angel therapist, Lama Fera Master Healer)
Only whatsapp - 9890808544
निवेदक - गणेश रमेश कुंभार (फाउंडर - गोष्ट फायद्याची)
पॉडकास्ट मध्ये सहभागी व्हायचं असेल तर (9075099660) दिलेल्या नंबर वर फोन करा.
Facebook - GoshtFaydyachi - facebook.com/share/1Mw4zTKDMp
Instagram - GoshtFaydyachi - instagram.com/gosht_faydyachi?igsh=MTJqZHlhcHhrMTlkYg==
आमचे पॉडकास्ट व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज ला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू..
Timestamps
00:00 Intro
03:28 मेडिटेशनचा शास्त्रशुद्ध अर्थ
08:35 Meditation करताना विचार येणं चांगलं का?
13:50 Meditation करण्याची योग्य पद्धत
15:38 Meditation करताना गुडघे आणि पाठ दुखत असेल तर?
16:58 झोपून Meditation करू शकतो का?
19:22 राग, चिंता आणि भीती कशी घालवायची?
23:55 मुलांचं Mobile Addiction कमी करण्यासाठी Meditation
28:02 समुद्रकिनारी Meditation चे फायदे
36:06 नवरा-बायकोतील Ego कमी करण्यासाठी उपाय
37:57 शरीरात आजार तयार होण्याचं मुख्य कारण
40:20 Meditation नाही केल्याने Cancer आणि Diabetes?
41:47 Meditation आणि Diabetes चं जिवंत उदाहरण
45:45 Meditation ने Spondylosis कसा कमी होऊ शकतो?
🎙️ Disclaimer -
“गोष्ट फायद्याची” पॉडकास्टवरील सर्व माहिती, चर्चा आणि मते ही केवळ शैक्षणिक (educational) आणि माहितीपर (informational) उद्देशाने सादर करण्यात येत आहेत. या पॉडकास्टमध्ये मांडलेली मते ही होस्ट किंवा गेस्ट यांची वैयक्तिक मते आहेत. ती कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक सल्ला (legal, financial, medical किंवा इतर कोणताही सल्ला) म्हणून ग्राह्य धरू नयेत. प्रेक्षकांनी/श्रोत्यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील पात्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या पॉडकास्टमधील माहितीचा वापर करून घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी “गोष्ट फायद्याची” पॉडकास्ट, त्याचे होस्ट, गेस्ट किंवा टीम जबाबदार राहणार नाही. या पॉडकास्टमधील कोणतीही माहिती चुकीची, अपूर्ण किंवा कालबाह्य असू शकते. त्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या नुकसानासाठी किंवा परिणामांसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
meditation podcast marathi,
meditation benefits,
meditation marathi,
Rohini Jadhav podcast,
stress relief meditation,
anxiety meditation,
meditation for fear,
meditation for anger,
meditation for diabetes,
meditation for cancer,
meditation for mental health,
guided meditation marathi,
meditation techniques,
meditation for peace,
mindfulness marathi,
spiritual podcast marathi,
health podcast marathi,
meditation tips marathi,
mobile addiction solution,
meditation science,
meditation experience,
Marathi spirituality podcast