Pune Crime: मित्रानेच केला खून, मृतदेहाचे पाय कचऱ्यात टाकले अन्..; नेमकं काय घडलं?|PK1
Loksatta
0:00 / 0:00
Pune Crime: मित्रानेच केला खून, मृतदेहाचे पाय कचऱ्यात टाकले अन्..; नेमकं काय घडलं?|PK1
1 731 просмотр · 4 ч назад
Loksatta
1,7 млн подписчиков
1 731 просмотр · 4 ч назад
Pune Crime: पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या कचर्यामध्ये पुरुषाचे गुडघ्यापासून कापलेले दोन पाय आढळून आल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. भर वस्तीत उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान अनिल खाडे याची त्याच्याच मित्राने हत्या केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे, घटनास्थळी सापडलेल्या पोत्यातील सिमकार्डच्या कव्हरमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आरोपीच्या घरात मृतदेहाचे उर्वरित अवयव आढळले. सांगवी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत विष्णू कुंभार याला अटक केली आहे.
#punecrime #pimplegurav #punemurdercase #anilkhade #vishnukumbhar #punepolice #crimenews #murdermystery #simcardclue #pimprichinchwad #maharashtranews #marathinews #loksattalive
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: https://bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: https://www.loksatta.com/