Перейти к содержимому

ठरलं तर मग 😱 महिपतने प्रियाचं नाव घेतलं! | २४ ऑक्टोबर एपिसोड रिव्ह्यू | Star Pravah

Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)

0:00 / 0:00

ठरलं तर मग 😱 महिपतने प्रियाचं नाव घेतलं! | २४ ऑक्टोबर एपिसोड रिव्ह्यू | Star Pravah

1 325 просмотров · 9 дн. назад
Gappa Malikancha (गप्पा मालिकांच्या)
468 подписчиков
1 325 просмотров · 9 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या Gappa Malikancha या चॅनेलवर! ❤️ मंडळी, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या २४ ऑक्टोबरच्या भागात महिपतच्या आश्रमातील काळ्या कृत्यांचा पर्दाफाश होतो आणि अखेर महिपतला अटक होते. पण घरी परतल्यानंतर सायली आणि अर्जुनसमोर एक नवीन संकट उभं राहतं. सायलीच्या धाडसी निर्णयामुळे कुटुंबीय नाराज होतात. त्यांची समजूत काढताना सायलीची तब्येत बिघडते आणि तिला पोटात दुखू लागतं. 😱 आता सायली आणि तिच्या बाळाचं काय होणार? अर्जुन तिला वेळेत मदत करू शकेल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहा आजचा संपूर्ण एपिसोड रिव्ह्यू! तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि Gappa Malikancha चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔 #ठरलंतरमग #TharalTarMag #MarathiSerial #EpisodeReview #GappaMalikancha