मुगाचं मुद्गयुष आणि पेज | नवीन नाव पण नेहमीसारखीच पौष्टिक रेसिपी | आजारपणात वरदान ठरणारी रेसिपी
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
मुगाचं मुद्गयुष आणि पेज | नवीन नाव पण नेहमीसारखीच पौष्टिक रेसिपी | आजारपणात वरदान ठरणारी रेसिपी
31 539 просмотров · 10 мес. назад
Anuradha Tambolkar
564 тыс. подписчиков
31 539 просмотров · 10 мес. назад
आजारपणात आपण पेज नक्की पितो, कारण ती पचायला हलकी असते आणि शिवाय त्यामुळे अंगात शक्ती येते. पण नेहमीच्या तांदळाच्या पेजे बरोबर अजून एक रेसिपी आपण करू शकतो, ती म्हणजे 'मुगाचं मुद्गयुष'. आता हे नाव जरी वेगळं वाटत असेल तरी, ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि भरपूर पौष्टिक आहे.
अशी ही पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
#मुगाचंमुद्गयुष #मुद्गयुष #तांदळाचीपेज #हिवाळ्याचाविशेष #मूंगडाळरेसिपी #घरगुतीपेज #प्रोटीनसमृद्धभोजन #गर्मागरमपेज #स्वादिष्टमराठीरसोई #मराठीकिचनव्लॉग #Mugachipej #WinterSpecialRecipe #MoongDalCurry #TraditionalMaharashtraFood #HomemadeCurry #ProteinRichRecipe #HotDalRecipe #TastyMarathiFood #MarathiKitchenVlog #HealthyIndianFood #AyurvedicRecipe #EasyIndianRecipe #KonkanFood
[मुगाचं मुद्गयुष, हिवाळ्याची खास रेसिपी, मूग डाळ पेज कशी करावी, गरमागरम पेज, मराठी पारंपारिक रेसिपी, पेज कशी बनवतात, गरम पेज, तांदळाची पेज, पेज रेसिपी मराठी, पेज कशी करावी, हिवाळ्यातील पौष्टिक रेसिपी, Mugachi pej Recipe, Winter Special Curry, Moong Dal pej, Hot Pej at Home, Traditional Maharashtrian Food, Protein Rich Indian Recipe, Healthy Homemade Curry, Authentic Marathi Recipe, Quick Dal Recipe, Nutritious Indian Recipe for Winter, Maharashtrian Food Vlog,]