Перейти к содержимому

पनवेलच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला नेले बायकोला 😍 | Uran Naka Fish Market - Panvel (Navi Mumbai)

S FOR SATISH

0:00 / 0:00

पनवेलच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला नेले बायकोला 😍 | Uran Naka Fish Market - Panvel (Navi Mumbai)

349 403 просмотра · 4 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
349 403 просмотра · 4 г. назад
पनवेलच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटला नेले बायकोला 😍 | Uran Naka Fish Market - Panvel (Navi Mumbai) आम्ही पनवेलमधील सर्वात मोठ्या फिश मार्केटला भेट दिली. पनवेलमध्ये उरण नाका फिश मार्केट सर्वात मोठे फिश मार्केट आहे. वर्षा आणि मी प्रांजुच्या शाळेत जाऊन पनवेल उरण नाका फिश मार्केटमधे गेलो. पनवेलमध्ये बरेच फिश मार्केट आहेत. वर्षाला सम्पूएन फिश मार्केट फिरवला. या फिश मार्केटमधील माशांच्या किमती, वेगवेगळ्या प्रकारचे मासे दाखवले आहेत. आम्हाला या फिश मार्केटमधे बरेच आपले सबस्क्राईबर भेटले. आम्ही मासे घेतले. मुशी मासा, मांदेली आणि बोंबील आम्ही खरेदी केले. सर्व प्रकारचे मासे येथे खरेदी करता येतात. हा मार्केट पनवेल उरण रोडवर आहे. हा मार्केट दर दिवशी असतो. सकाळ संध्याकाळ हा मार्केट चालू असतो. आम्ही मासे घेऊन झाल्यावर युनियन हॉटेलात नाश्ता करायला गेलो. युनियन हॉटेल खूप जुने हॉटेल आहे. पनवेलमध्ये हे हॉटेल मिसळ पाव साठी खुप लोकप्रिय आहे. तुम्हाला या व्हिडीओमध्ये उरण नाका फिश मार्केट आणि युनियन हॉटेल दाखवले आहे, तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PanvelchyaSarvatMothyaFishMarketlaNeleBaykola #UranNakaFishMarket #BigFishMatketInPanvel #sforsatish मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा. https://t.me/sforsatish_official