Maharashtra Rain | अंदमानात कमी दाबाचं क्षेत्र तयार, महाराष्ट्रावर परिणाम होणार?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Maharashtra Rain | अंदमानात कमी दाबाचं क्षेत्र तयार, महाराष्ट्रावर परिणाम होणार?
30 691 просмотр · 9 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
30 691 просмотр · 9 ч назад
Maharashtra Rain | अंदमानात कमी दाबाचं क्षेत्र तयार, महाराष्ट्रावर परिणाम होणार?
अर्णब चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता अंदमान समुद्रात (Andaman Sea) नव्या हवामान प्रणालीची निर्मिती झाली आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांजवळ कमी दाबाचं क्षेत्र (Low Pressure Area) तयार झालं आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ही प्रणाली ३१ ऑक्टोबरच्या आसपास बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात Depression मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकू शकते. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. पण या नव्या प्रणालीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पाऊस पडणार का? महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता किती? जाणून घ्या अंदमानातील कमी दाबाचं क्षेत्र, बंगालच्या उपसागरातील हालचाली आणि महाराष्ट्राचा ताजा हवामान अंदाज.
भारत मौसम विज्ञान विभाग
#MaharashtraRain #LowPressureArea #AndamanSea #IMDWeatherUpdate #BayOfBengal #MaharashtraWeather #MarathiNews #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.