आता टपरीचा फक्कड बासुंदी चहा घरी परफेक्ट बनवा फक्त चहा बनवताना हा १ बदल करा I Basundi Tea I
Shandar marathi recipe
0:00 / 0:00
आता टपरीचा फक्कड बासुंदी चहा घरी परफेक्ट बनवा फक्त चहा बनवताना हा १ बदल करा I Basundi Tea I
37 652 просмотра · 9 месяцев назад
Shandar marathi recipe
180 тыс. подписчиков
37 652 просмотра · 9 месяцев назад
आता टपरीचा फक्कड बासुंदी चहा घरी परफेक्ट बनवा फक्त चहा बनवताना हा १ बदल करा I Basundi Tea I
#BasundiTea #basunditearecipe #Shandarmarthirecipe #tearecipes #tearecipe #basundicaharecipe #basundicaha #nagoricaha #nagoritea #tea #chaharecipe #basundichaha #Tea
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा,व्हिडीओ ला लाईक करा,आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
अर्धा तुकडा जायफळ
२० ते २५ ग्राम वेलची
३ चमचे सुंठ पावडर
चहाचा कप ने ३ कप म्हशीचे दूध
२ चमचे मसाला चहा पत्ती
२ ते ३ चमचे साखर किंवा आवडीनुसार गोडं वापरा
अर्धा चमचा बासुंदी मसाला