Pune Bangalore Highway Traffic Jam: ऊस दरवाढीच्या आंदोलनाने चक्काजाम, NH-48 ला पर्यायी मार्ग कोणते ?
BolBhidu
0:00 / 0:00
Pune Bangalore Highway Traffic Jam: ऊस दरवाढीच्या आंदोलनाने चक्काजाम, NH-48 ला पर्यायी मार्ग कोणते ?
187 108 просмотров · 16 ч назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
187 108 просмотров · 16 ч назад
#BolBhidu #PuneBangaloreHighway #RajuShetti
शेतकरी नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या महामार्ग रोको आंदोलनाला आता तीन दिवस झाले आहेत. ५० तासांपेक्षा जास्त तास आंदोलकांनी पुणे-बंगळूरू महामार्ग रोखून धरलाय. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होतेय. दूध वितरणापासून भाजीपाल्यापर्यंत सगळ्याचे ट्रक अडकून पडलेत. पण हे आंदोलन थंड होण्याचं नाव घेत नाही. जर ऊसदरावर तोडगा निघाला नाही तर दिवाळी सुद्धा रस्त्यावरच साजरी करू, कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाडू असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. पण मुख्य महामार्ग बंद झाल्यामुळे दिवाळीनिमित्त पुणे, मुंबईहून गावाकडे जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पण लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही पर्यायी मार्ग सुरू करण्यात आलेत. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी रस्ते कुठले आहेत, वाहतूक कशी वळवण्यात आलीय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/