Перейти к содержимому

एवढ्या घनदाट 🌲 जंगलात हे दोघेच नवरा बायको कसे राहतात बघा | घरची उंची फक्त ३ फुट का ठेवली | payvata

Paayvata

0:00 / 0:00

एवढ्या घनदाट 🌲 जंगलात हे दोघेच नवरा बायको कसे राहतात बघा | घरची उंची फक्त ३ फुट का ठेवली | payvata

820 741 просмотр · 4 месяца назад
Paayvata
113 тыс. подписчиков
820 741 просмотр · 4 месяца назад
घनदाट 🌳 जंगलातील अवघ्या तीन फूट उंच घरात🛖 एकटेच राहणारे नवरा बायको | A lonely house in the Forest 🌲 #payvata #villagelife #lonely_house मी निघालो होतो माझ्या आत्याच्या गावाला. जे पुणे जिल्ह्याच्या सीमेवरचे सर्वात शेवटचे गाव आहे, वाटेत दूर जंगलात एक घर दिसले. या घरापर्यंत जायला रस्ता नाही. चारही बाजूने घनदाट जंगलाने आणि डोंगरांनी वेढलेल्या या घरामध्ये एक नवरा बायको आपला संसार मांडून आहेत. सोबतीला काही गायी गुरे आणि राखणदार म्हणून चार ते पाच कुत्रे आहेत. शेतीमध्ये रानाती जनावर नुकसान करतात म्हणून शेतीला राखण म्हणून त्यांनी इथे जंगलात आपले घर बांधले आहे. घनदाट जंगलात एकट्याच राहणाऱ्या या कुटुंबाला मला भेटता आले. हा संपूर्ण प्रवास या व्हिडीओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की बघा ! आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या संपर्कात नक्की शेअर करा. धन्यवाद ! ----------------------------------------- ◆ Instagram Id :   / paayvata   ◆ Mail Id : paayvata@gmail.com ----------------------------------------- Music Credit YouTube Music Library ----------------------------------------- Ignore Hashtag #payvata #kokan #villagelife #pune #rajgadfort #marathi #maharashtra_village_life #monsoon #monsoon_2026 #paayvata #payvat #villagevlog #nature #sahyadri #marathinews #dhangarijivan #धनगरीजीवन #धनगर_समाज #ग्रामीण_जीवन #ग्रामीण_कथा #ग्रामीण_महाराष्ट्र #villagewomen #ipl26 #ipl2026 #god's_saves_lives #iplhighlights IN THIS VIDEO How to dogs saved women lives The Village Women and her Daily routine pahadi lifestyle vlog A woman living alone in the forest Animals saves humans lives isolated house Lonely House in Forest Deep Forest Exploration Isolated House in Jungle Forest Vlog Marathi Mysterious Forest House जंगलातील एकटे घर जंगलातील अनुभव निसर्गाच्या सानिध्यात घनदाट जंगलात एकटे राहणारे कुटुंब Thanks 🙏 For Watching ‎@paayvata