फक्त हा पदार्थ घातला की चकली मऊ होत नाही.. 2किलो चकली भाजणी रेसिपी chakali bhajni #chakli
Shaguns Kitchen Marathi
0:00 / 0:00
फक्त हा पदार्थ घातला की चकली मऊ होत नाही.. 2किलो चकली भाजणी रेसिपी chakali bhajni #chakli
18 263 просмотра · 4 дня назад
Shaguns Kitchen Marathi
288 тыс. подписчиков
18 263 просмотра · 4 дня назад
#भाजणीचीचकली
#bhajnichakalirecipe
#shagunskitchenmarathi
#diwalifaral
न हसणारी ना फसणारी तेलकट न होणारी मऊ न पडणारी भाजणीची चकली दोन वेगळ्या पद्धतीने
साहित्य
(एक किलो भाजणीसाठी)
500gm जाड तांदूळ ( रेशन/ सोना मसुरी)
125gm चणा डाळ
125gm भाजलेल्या चण्याची डाळ
60gm उडीद डाळ
30gm मूग डाळ
15gm पोहे
20 gm साबुदाणा
15gm धणे
10gm जिरे
2 किलो भाजणी
1 kg तांदूळ
250gm चणा डाळ
250gm भाजलेल्या चण्याची डाळ
120gm उडीद डाळ
60 gm मूग डाळ
30gm पोहे
40 gm साबुदाणा
30gm धणे
20gm जिरे
साहित्य
वजन
२५० ml कपाचे अंदाजे प्रमाण
तांदूळ १ किलो ५ कप
चणाडाळ २५० ग्रॅम १½ कप
दळिया (डाळीया)२५० ग्रॅम 2 कप
उडीद डाळ १२० ग्रॅम ½ कप
मूगडाळ ६० ग्रॅम ⅓ कप
पोहे ३० ग्रॅम ½ कप
साबुदाणा४० ग्रॅम ¼ कप
धणे ३० ग्रॅम ¼ कप
जिरे २० ग्रॅम साधारण ⅛ कप
#भाजणीचीचकली #चकली #चकलीभाजणी #chaklirecipe
#bhajnichaklirecipemarathi
#2kilobhanji #bhajnikashibanvychi
#shagunskitchenmarathi