Перейти к содержимому

पनवेल ते श्रीक्षेत्र मोहटादेवी गड 🚍 तब्बल 10 तासांचा MSRTC प्रवास | आईचे दर्शन घेतले 🙏

Puneri Humsafar

0:00 / 0:00

पनवेल ते श्रीक्षेत्र मोहटादेवी गड 🚍 तब्बल 10 तासांचा MSRTC प्रवास | आईचे दर्शन घेतले 🙏

3 598 просмотров · 1 дн. назад
Puneri Humsafar
64 тыс. подписчиков
3 598 просмотров · 1 дн. назад
पनवेल ते श्रीक्षेत्र मोहटादेवी गड 🚍🙏 नमस्कार मंडळी! स्वागत आहे आपल्या पुणेरी हमसफर YouTube चॅनेलवर! आजच्या व्हिडिओमध्ये आपण केला आहे पनवेल ते श्रीक्षेत्र मोहटादेवी गड हा तब्बल 10 तासांचा प्रवास, तोही आपल्या महाराष्ट्राच्या लालपरी म्हणजेच MSRTC एसटी बसने! या प्रवासात आपण अनुभवला एसटीचा प्रवास, वाटेतले सुंदर नजारे आणि शेवटी घेतले आई मोहटादेवीचे मनोभावे दर्शन. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आईच्या दर्शनासाठी केलेला हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हालाही आई मोहटादेवीचे दर्शन घडल्याचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला तर Like करा, आपल्या प्रतिक्रिया Comment मध्ये सांगा आणि पुणेरी हमसफर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! जय आई मोहटादेवी! 🙏 जय महाराष्ट्र! 🚍 #पनवेलतेमोहटादेवी #MSRTC #मोहटादेवीगड #एसटीप्रवास #पुणेरीहमसफर