Перейти к содержимому

सतेज पाटलांची खरी कसोटी! शशिकांत चुयेकरांना अध्यक्ष करण्यासाठी काय करावं लागणार?

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

सतेज पाटलांची खरी कसोटी! शशिकांत चुयेकरांना अध्यक्ष करण्यासाठी काय करावं लागणार?

18 259 просмотров · 13 часов назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
18 259 просмотров · 13 часов назад
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड आणि कोल्हापूरच्या राजकारणातील नव्या घडामोडी चर्चेत आहेत. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण अध्यक्षपदाची निवड इतकी सोपी आहे का? १३ संचालकांचं संख्याबळ, सभेच्या कोरमचा प्रश्न आणि महायुतीच्या संचालकांची संभाव्य भूमिका यामुळे गोकुळच्या राजकारणात पुढे काय घडणार? या विशेष Explainer मध्ये जाणून घ्या: #GokulElection #SatejPatil #KolhapurPolitics PRKNJ93 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...