चिकन रस्सा | Chicken Rassa Recipe | चिकन रस्सा काळा रस्सा | गावाकडच्या पद्धतीने चिकन रस्सा
The Everyday Rasoi
0:00 / 0:00
चिकन रस्सा | Chicken Rassa Recipe | चिकन रस्सा काळा रस्सा | गावाकडच्या पद्धतीने चिकन रस्सा
1 871 просмотр · 4 нед. назад
The Everyday Rasoi
953 подписчика
1 871 просмотр · 4 нед. назад
आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने चविष्ट आणि झणझणीत चिकन रस्सा! 😋🍗 चिकन रस्सा काळा रस्सा रेसिपी घरच्या पद्धतीने कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहा. चिकन करी, गावठी चिकन रस्सा आणि मसालेदार चिकन रस्सा आवडणाऱ्यांसाठी ही रेसिपी नक्कीच खास आहे.
चिकन रस्सा रेसिपी, काळा चिकन रस्सा, गावाकडचा चिकन रस्सा आणि मराठी चिकन करी बनवण्याची सोपी पद्धत पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
साहित्य लिहून द्या कय एक किलो चिकन दोन कांदे एक दोन चमचे आलं लसूण पेस्ट चिकन शिजवताना घालावे अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठगरजेनुसार तेलशिजवणे
मसाला तयार करणे चार भाजून घेतलेले कांदे अर्धा वाटी सुख खोबरं दहा-पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आले मूठभर कोथिंबीर वाटण करणे
भाजी तयार करणे तयार करून घेतलेलं वाटण दोन अर्धा चमचा हळद लाल मिरची पावडर दोन चमचे एक चमचा धना जिरे पावडर दीड चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ गरजेनुसार तेल लाल मिरची पावडर गरम मसाले तुमच्या आवडीनुसार वापरा
🍗 गावाकडच्या पद्धतीने चिकन रस्सा – साहित्य
१. चिकन शिजवण्यासाठी साहित्य
चिकन – १ किलो
कांदे – २
आलं-लसूण पेस्ट – १ ते २ चमचे
हळद – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – गरजेनुसार
२. मसाला तयार करण्यासाठी साहित्य
भाजून घेतलेले कांदे – ४
सुके खोबरे – अर्धी वाटी
लसूण पाकळ्या – १० ते १५
आले – २ इंच
कोथिंबीर – १ मूठ
कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटण तयार करून घ्यावे.
३. चिकनचा रस्सा तयार करण्यासाठी साहित्य
तयार केलेले वाटण – सर्व
हळद – अर्धा चमचा
लाल मिरची पावडर – २ चमचे
धणे-जिरे पावडर – १ चमचा
गरम मसाला – दीड चमचा
मीठ – चवीनुसार
तेल – गरजेनुसार
टीप: लाल मिरची पावडर आणि गरम मसाला तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त वापरू शकता.
सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या The Everyday Rasoi चॅनेलला Subscribe करा ❤️
#ChickenRassa #ChickenRassaRecipe #ChickenCurry #BlackChickenRassa #GavranChicken #GavranChickenRassa #ChickenRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #VillageStyleChicken #DesiChickenCurry #SpicyChickenCurry #ChickenMasala #ChickenGravy #IndianChickenCurry #MaharashtrianFood #NonVegRecipe #NonVegLovers #ChickenLovers #चिकनरस्सा #काळारस्सा #चिकनरस्सारेसिपी #गावठीचिकन #गावाकडचाचिकनरस्सा #चिकनकरी #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #झणझणीतचिकन #खान्देशीरेसिपी #TheEverydayRasoi #YouTubeShorts #Shorts #ViralShorts #CookingShorts #IndianFood