Перейти к содержимому

उकडीचे मोदक करण्याची सर्वात सोपी पद्धत | Ukadiche Modak Recipe in Marathi | Bappa Special

Prachi's Kitchen

0:00 / 0:00

उकडीचे मोदक करण्याची सर्वात सोपी पद्धत | Ukadiche Modak Recipe in Marathi | Bappa Special

543 просмотра · 11 дней назад
Prachi's Kitchen
96 подписчиков
543 просмотра · 11 дней назад
आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक करण्याची सर्वात सोपी पद्धत. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी अगदी मऊ, स्वादिष्ट आणि सुंदर उकडीचे मोदक घरच्या घरी कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहूया. उकड अगदी मऊ आणि परफेक्ट कशी बनवायची, मोदकाला सुंदर आकार कसा द्यायचा आणि मोदक व्यवस्थित वाफवण्याची सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी ही Bappa Special Ukadiche Modak Recipe नक्की करून बघा. ❤️ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला Like, Share आणि Subscribe नक्की करा. साहित्य:- मोदक सारणासाठी ओल खोबर 2 कप गुळ 1 कप खसखस 1 टेबलस्पून तुप 1 चमचा विलायची पावडर 1/2 tsp जायफळ चिमुटभर मीठ चीमुटभर मोदक पारीसाठी साहित्य तांदूळ पीठी 2 वाट्या पाणी 1 वाटी ला दोन टेबलस्पून कमी दुध 1 वाटीला दोन टेबलस्पून कमी चवीनुसार मीठ तुप 1 चमचा उकडीचे मोदक कसे बनवायचे उकडीचे मोदक रेसिपी उकडीचे मोदक रेसिपी मराठी उकडीचे मोदक करण्याची सोपी पद्धत मऊ उकडीचे मोदक घरच्या घरी उकडीचे मोदक ukadiche modak recipe in marathi ukadiche modak recipe easy ukadiche modak recipe soft ukadiche modak recipe modak recipe in marathi ganpati special modak recipe bappa special modak recipe ganpati naivedya recipes #उकडीचेमोदक #UkadicheModak #ModakRecipe #GanpatiSpecial #BappaSpecial #GanpatiRecipe #मराठीरेसिपी #गणपतीस्पेशल #गणपतीनैवेद्य