नवरंग नारी Season 2 – Episode 6 | सौ. मिनाज नदाफ | महिला ऑटो-रिक्षा चालक ते मॅरेथॉन रनर 🏃♀️✨
The Mic Junction
0:00 / 0:00
नवरंग नारी Season 2 – Episode 6 | सौ. मिनाज नदाफ | महिला ऑटो-रिक्षा चालक ते मॅरेथॉन रनर 🏃♀️✨
290 просмотров · 8 дн. назад
The Mic Junction
324 подписчика
290 просмотров · 8 дн. назад
जिद्द, मेहनत आणि धैर्याच्या जोरावर संघर्षावर मात करत यश मिळवणाऱ्या एका कर्तृत्ववान महिलेची प्रेरणादायी कहाणी! ❤️💪
या भागात आपल्या भेटीला आहेत सौ. मिनाज नदाफ, महिला ऑटो-रिक्षा चालक आणि विरार एक्सप्रेस मॅरेथॉन रनर. 🛺🏃♀️
ऑटो-रिक्षा चालवण्यापासून ते मॅरेथॉनमध्ये यश मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारा आहे. त्यांची जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कशीही असली, तरी स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो! 🌸❤️
नवरात्रीच्या पवित्र पर्वात माँ कात्यायनीच्या शक्ती, धैर्य आणि आशीर्वादापासून प्रेरणा घेत, नारीशक्तीचा सन्मान करणारी ही प्रेरणादायी यशोगाथा नक्की पाहा! 🙏🌺
▶️ विरार एक्सप्रेस – मिनाज नदाफ यांचा प्रेरणादायी प्रवास पाहा:
• Mukta Sanmaan: जोडवं काढून ४२ किलोमीटर धाव...
व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📲 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका!
#NavrangNari #MinajNadaf #navratri #marathipodcast #TheMicJunction #marathon