कुठ गेलाय तो गुणा... धनगराच्या पोरानं पडळकरांची लायकी काढली...
Karbhari Laybhari
0:00 / 0:00
कुठ गेलाय तो गुणा... धनगराच्या पोरानं पडळकरांची लायकी काढली...
31 458 просмотров · 2 недели назад
Karbhari Laybhari
246 подписчиков
31 458 просмотров · 2 недели назад
माण तालुक्याचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्यासह आठजणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे माण तालुक्यात खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे नेते अभयसिंह जगताप यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी सकाळी अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अनिल देसाई, बबनदादा विरकर, दिलीप तुपे, बाळासाहेब काळे, पृथ्वीराज माने, शरद गोरड आदी मान्यवर, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत विरकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा अतिशय खरपूस शब्दात समाचार घेतला. #गोपीचंदपडळकर #धनगर_समाज #राष्ट्रवादी #राजकारण #व्हायरलव्हिडिओ #व्हिडिओ