चुकलेल्या चकलीची गोष्ट | तळून साऱ्याजणी
Bhakari to Brownie by Vrinda
0:00 / 0:00
चुकलेल्या चकलीची गोष्ट | तळून साऱ्याजणी
3 798 просмотров · 12 ч назад
Bhakari to Brownie by Vrinda
10,9 тыс. подписчиков
3 798 просмотров · 12 ч назад
दिवाळीचा फराळ, चकल्या करण्याचे असंख्य प्रयोग, सासू-सुनेचे नाते आणि त्यातून उमलणाऱ्या गमतीदार आठवणी…
कधी कधी एखादा पदार्थ बिघडतो, पण त्याच निमित्ताने काही सुंदर आठवणी आयुष्यभरासाठी मनात साठून राहतात. ❤️
एका चकलीच्या निमित्ताने उलगडणारी ही खुसखुशीत, मिश्किल आणि मनाला स्पर्श करणारी कथा!
ही सुंदर कथा लिहिली आहे माझी मैत्रीण योगिनी श्रीनिवास पाळंदे यांनी. त्यांच्या शब्दांना माझ्या आवाजातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
चला तर मग, ऐकूया ‘तळून साऱ्याजणी’ — चुकलेल्या चकलीची गोष्ट!