देवाविना भविष्यकाळ अंधारात / आत्मिक वचन / मराठी वचन / bible marathi vachan / भविष्य / अंधार / देव
Pastor Sachin Kambale
0:00 / 0:00
देवाविना भविष्यकाळ अंधारात / आत्मिक वचन / मराठी वचन / bible marathi vachan / भविष्य / अंधार / देव
4 803 просмотра · 1 г. назад
Pastor Sachin Kambale
3,58 тыс. подписчиков
4 803 просмотра · 1 г. назад
देवाविना भविष्यकाळ अंधारात / आत्मिक वचन / मराठी वचन / bible marathi vachan / भविष्य / अंधार / देव
देवाविना भविष्यकाळ अंधारात
"देवाविना भविष्यकाळ अंधारात" या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत की परमेश्वराशिवाय जीवनाचे भवितव्य किती अस्थिर आणि अंधारमय असते. बायबल आपल्याला दाखवते की देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आपले निर्णय, योजना आणि स्वप्ने अपूर्ण ठरतात. हा संदेश तुमच्या आत्मिक जागृतीसाठी आणि येशू ख्रिस्ताच्या दिशेने पावले टाकण्यासाठी प्रेरणा देईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!
✍️ 00:00 प्रस्तावना
🙏 04:44 प्रार्थना
———————————
📜 06:10 याकोब 4 : 13
अहो ! जे तुम्ही म्हणता की , “ आपण आज किंवा उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे एक वर्ष घालवू आणि व्यापारात कमाई करू ,”
📜 09:54 उत्पत्ती 13 : 02
तो कळप ,रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता .
📜 13:06 उत्पत्ती 13 : 08
अब्राम लोटाला म्हणाला, “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी ह्यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत.
📜 19:15 उत्पत्ती 13 : 09
सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर माझ्यापासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”
📜 22:08 उत्पत्ती 13 : 10
तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले ; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता .
📜 27:43 उत्पत्ती 13 : 12
अब्राम कनान देशात राहिला व लोट तळवटीच्या नगरांत राहिला ,आणि मुक्काम करत करत त्याने आपला डेरा सदोमापर्यंत दिला .
—————————————
1️⃣ 37:10 लोटाला वाईट गोष्टिंचा तिरस्कार होता,परंतु आर्थिक लाभाचीही त्याला आवड होती.
2️⃣ 41:00 जर लोटाने योग्य वेळी निर्णय घेतला असता तर
3️⃣ 44:25 लोटाला कुटुंबाच्या नाशापेक्षा मान,सन्मान,प्रतिष्ठा हे महत्वाचे वाटले
4️⃣ 45:44 लोटाने स्वत:च्या शहानपणाचा वापर केला
5️⃣ 48:39 सत्यात टिकले नाहीत.
———————————-—
📜 01:05:21 उत्पत्ती 13 : 15
कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन .
📜 01:08:46 याकोब 04 : 15
असे न म्हणता ,“ प्रभूची इच्छा असेल तर
आपण जगू व अमुक अमुक करू ,” असे म्हणा .
📜 01:10:43 याकोब 04 : 17
चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे
—————————
🙏 01:14:18 प्रार्थना
देवाविना भविष्यकाळ / भविष्यकाळ अंधारात / येशूविना जीवन / बायबलचे शिक्षण मराठीत / आत्मिक अंधकार / Marathi Bible Sermon / ख्रिस्ती संदेश मराठी / आत्मिक मार्गदर्शन / Marathi Christian Motivation / देवाचे वचन
#बायबल #मराठीमधेवचन #येशू #आत्मिकजीवन #ख्रिस्तीसंदेश #भविष्यकाळ #देवाविना #MarathiBible #ChristianMarathi #JesusIsTheWay .
© All Rights Reserved.
या व्हिडिओतील निवेदन, आवाज, लेखन, संपादन आणि मूळ सर्जनशील सामग्री परवानगीशिवाय कॉपी, पुनःअपलोड, पुनर्निर्मित किंवा इतर कोणत्याही माध्यमावर वापरू नये.
या व्हिडिओचा कोणताही भाग परवानगीशिवाय वापरल्यास योग्य ती कारवाई केली जाऊ शकते.